CRPF Bharti 2023 माहिती मराठी मध्ये
CRPF Bharti 2023– आता CRPF भरती परीक्षेतील प्रश्नपत्रिका हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त आसामी, बंगाली, गुजराती, मराठी, मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलगू, ओडिया, उर्दू, पंजाबी, मणिपुरी आणि कोकणी भाषेत तयार केली जाईल..केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी लवकरच आनंदाची बातमी मिळणार. यासाठी गृह मंत्रालयाने CRPF मध्ये 1.30 लाख कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. CRPF मध्ये थेट भरतीद्वारे लेव्हल 3 पदे भरली जातील. यासंदर्भातील डिटेल्स लवकरच CRPF च्या crpf.gov.in या वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल.
भरतीची माहिती मिळवा मोबाईल वर, येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा!
निवड प्रक्रिया:-उमेदवारांची निवड शारीरिक क्षमता चाचणी, वैद्यकीय चाचणी आणि लेखी चाचणीद्वारे केली जाईल. पुढील प्रक्रियेसाठी उमेदवारांना शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्र खालील प्रमाणे:–
- १) आधार कार्ड
- २) जातीचा दाखला
- ३) पासपोर्ट साईझ फोटो,आणि सही
- ४) १० वी मार्कशीट
- ५) इ मेल- ID,मोबाईल नंबर
- अर्ज शुल्क- ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्या पुरुष उमेदवारांना अर्ज फी 100 रुपये भरणे. SC/ST, महिला उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
Category | Fees |
---|---|
Gen/ OBC/ EWS | Rs.100 |
SC/ ST/ ESM/ Female | Rs. 0 |
Mode of Payment | Online |
- एकूण जागा– ९२१२
- जागेचे नाव– कॉन्स्टेबल (male) – ९१०५
- कॉन्स्टेबल (female) – १०७
- टोटल जागा– ९२१२
- पात्र शिक्षण– १० वी पास,शैक्षणिक पात्रतेच्या आवश्यकतेनुसार आहे. (एकदा मूळ जाहिरात बघावी).
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 27 मार्च 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 एप्रिल 2023
- वयाची अट– १८ ते 27 वर्षे
- सरासरी वेतन– ₹२१,७०० – ₹६९१००/- (लेवल 3)
- अर्ज– ऑनलाईन
- फॉर्म फी– १००/-
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी www.maharojgaar.com या आपल्या वेबसाईट ला अवश्य भेट द्या…
Join 🤝 Maharojgaar-महारोजगार 🤝 व्हॉट्सॲप ग्रुप
Read More- BSF Bharti 2023