ZP Teachers Recruitment – ZP Teachers Bharti 2023 Under the supervision of the Kannada Panchayat Samiti’s Group Education Officer 1,362 teaching positions have been authorized for 304 primary schools, 10 prashalas, and 6 Urdu-medium schools spread over 20 centers. There are 1 000 135 instructors employed among them, and 227 positions are open. In the school’s ten schools, there are 87 sanctioned teaching positions. Of those, 69 instructors are now employed, and there are 18 open positions.
Similar to this, Group Education Officer Sheshrao Gande said that while 27 teaching positions have been approved for 6 schools teaching in the Urdu language, only 14 of those positions are now filled. There are 227 open teaching positions at the twenty central schools in Kannada Taluka’s Central Primary School, Zilla Parishad Prashala, Marathi, and Urdu mediums. As a result, the education of the pupils has been impeded, and the parents are requesting that the elders take note and fill the taluka’s openings right now. Under the supervision of the Group Education Officer of the Kannada Panchayat Samiti, 1,362 teaching positions have been authorized for 304 primary schools, 10 prashalas, and 6 Urdu-medium schools in 20 locations.
महाराष्ट्रातील सरकारी व खाजगी नोकर भरतीच्या अपडेट्स साठी आजच Whatsapp Group जॉईन करा
ZP Teachers Bharti 2023 in Marathi
कन्नड तालुक्यात केंद्रीय प्राथमिक शाळा आणि जिल्हा परिषद, मराठी व उर्दू माध्यमाच्या वीस केंद्रातील शाळांमध्ये 227 शिक्षकांची रिक्त पदे [Teachers Post] आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खोळंबा झाला असून, वरिष्ठांनी त्वरित दखल घेऊन रिक्त जागा भराव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून होत आहे. कन्नड गटशिक्षणाधिकारी कार्यालयांतर्गत २० केंद्रातील ३०४ प्राथमिक शाळा, उर्दू मध्माच्या ६ शाळांमध्ये शिक्षकांची १,३६२ पदे मंजूर आहे. त्यापैकी १ हजार १३५ शिक्षक कार्यरत असून, २२७ पदे रिक्त आहेत. ६९ शिक्षक कार्यरत आहेत तर १८ पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे उर्दू माध्यमाच्या ६ शाळांमध्ये शिक्षकांची २७ पदे मंजूर असून केवळ १४ शिक्षक कार्यरत असून १३ पदे रिक्त आहेत, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी शेषराव गंडे यांनी दिली.
Graduate Teachers’ Association issues a protest warning The Rajgurunagar-Khed Taluka Graduate Teachers’ Association has asked that the open headmaster positions in the district council’s primary schools be filled as soon as possible. If the openings are not filled quickly, they have threatened to demonstrate in front of the Pune Zilla Parishad.
राजगुरूनगर – जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील मुख्याध्यापकांच्या रिक्त जागा लवकर भराव्यात अशी मागणी खेड तालुका पदवीधर शिक्षक संघटनेने केली असून लवकर जागा भरल्या नाही तर पुणे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्याचा इशारा पदवीधर शिक्षक संघटनेचा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
ZP Teachers Bharti 2023: Because the government has not replaced the vacant teaching positions at Zilla Parishad schools, the kids are suffering a significant educational loss. The decision to select volunteer teachers on behalf of the Zilla Parishad in schools in villages with a population of less than 1500 was unanimously approved in the Zilla Parishad’s general meeting on June 5.
विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये व विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यादृष्टीने 1500 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावांतील शाळेत आता जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षक स्वयंसेवक निवडण्याच्या निर्णयाला 5 जून रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांची पदे शासन पातळीवरून भरली नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. विशेष म्हणजे शिक्षकांची कमतरता भागविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या धर्तीवर प्रत्येक पंचायत समितीने प्रत्येकी 12 तर नागरी सुविधा अंतर्गत येणार्या 60 ग्रामपंचायतींनी ही पुढाकार घेत प्रत्येकी 2 शिक्षक स्वयंसेवकांची निवड करण्याचे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी यावेळी केले.
अशाच सरकारी नोकरी भरतीसाठी भेट द्या https://maharojgaar.com/
शिक्षक प्रेरणा परीक्षेसंदर्भात माहिती
- परीक्षा ऐच्छिक स्वरूपाची असेल. निकालानुरूप कुठलीही कारवाई शिक्षकांवर होणार नाही.
- परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम शिक्षकांना कळविणे.
- जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या पहिली ते दहावीपर्यंत अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना शिक्षक प्रेरणा परीक्षेत सहभागी करून घ्यावे.
- विभागातील परीक्षेसाठी तारीख व वेळ सर्व जिल्ह्यांसाठी एकच असणार आहे.
- ५० टक्के व त्याहून अधिक गुण घेणाऱ्या परीक्षार्थ्यास उत्तीर्ण ठरविले जाईल.
- परीक्षेची तारीख व वेळ, विहित प्रपत्रे, पेपर तपासणीची तारीख स्वतंत्रपणे कळविली जाणार आहे.
- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, इंग्रजी व जीवशास्त्र विषयांवर प्रत्येकी ५० प्रश्नांची प्रश्नपत्रिका असेल.
- प्रत्येक प्रश्नपत्रिका ५० प्रश्न, वस्तुनिष्ठ स्वरूपाची व ५० गुणांची असेल. प्रत्येक प्रश्नाच्या योग्य उत्तरास एक गुण, चुकीच्या उत्तरासाठी ०.५ गुण वजा केले जातील.
- परीक्षेचा कालावधी- 1 तास
ZP Ratnagiri Teachers Bharti 2023: On a single day, 725 Ratnagiri Zilla Parishad teachers were relocated to their respective areas. Previously, Sakil instructors between 2010 and 2017 were hired. In comparison, the district has around 2000 openings as a result of continual district transfer and retirement.
Check the most recent ZP Ratnagiri Teacher Recruitment 2023 and ZP Ratnagiri Teacher Bharti 2023 updates below.
रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे ७०० शिक्षकांची भरती निघणार; महिन्याला ९ हजार रुपये मानधन देण्याचे आदेश | ZP Ratnagiri Bharti 2023
जिल्हा परिषद शाळा वाचवायच्या असतील तर स्थानिक शिक्षकांना भरतीत प्राधान्य द्यावे, त्यासाठी स्वतंत्र निकष वापरून शिक्षक भरती करावी, अशी मागणी डीएड, बीएडधारक करत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक भरतीमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याची मागणी डीएड, बीएड पदवीधारकांनी केली आहे. कोकणात परजिल्ह्यातून शिक्षक येतात आणि काही वर्षांनी बदली करून निघून जातात. पेसाप्रमाणेच स्वतंत्र निकष वापरून कोकणासाठी स्वतंत्र शिक्षक भरती करावी, अशी त्यांची मागणी आहे.
ZP Primary Teacher Bharti 2023 | ZP Teachers Recruitment
राज्यात प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या जवळपास ६७ हजार जागा रिक्त असल्याने महाराष्ट्रातील शैक्षणिक दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेली अनेक वर्षे भरती प्रक्रियाच ठप्प असल्याने अनेक शाळा शिक्षकांविनाच भरत आहेत. राज्यात रिक्त प्राथमिक शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. मात्र, बिंदू नामावलीमध्ये झालेल्या घसरणीमुळे खुल्या प्रवर्गातील ‘टेट’ पात्र विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसणार आहे. आता शिक्षक भरती प्रक्रियेला गती देऊन रिक्त जागांपैकी किमान ८० टक्के जागा भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, पुन्हा एकदा बिंदू नामावली खुल्या गटातील इच्छुकांच्या मानगुटीवर बसणार आहे. राज्यात १५,३०० जागांपैकी जेमतेम १६०० जागा खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. यासाठी ‘ईडब्लूएस’ प्रवर्गासाठी १० टक्के व खुल्या प्रवर्गसाठी ४० टक्के जागा राखीव ठेवण्याची मागणी होत आहे.
जिल्हा परिषद पालघर अंतर्गत प्राथमिक शिक्षकांची तब्बल १०९१ शिक्षक पदांची होणार बंपर भरती | ZP Teachers Recruitment
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆
https://www.calculator.net/age-calculator.html https://maharojgaar.com/ (येथे क्लिक करा)
नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी ” https://maharojgaar.com/ ” या संकेतस्थळाला दररोज भेट द्या
- It Ends With Us- Summary and Review
- Yellow Dress Rock Paper Scissors: Watch! Viral TikTok Trend
- Grus Brothers Net Worth: Uncovering the Secrets of Their Financial Empire
- Cayan Credit Card Processing: A Comprehensive Guide for US Businesses
- Majhi Ladki Bahin Yojana- Online Apply, पात्रता, संपूर्ण माहिती!