सोलापूर जिल्ह्गा परिषदेच्या १७ विभागाअंतर्गत सरासरी नऊशे पडे रिक्त आहेत. ज्या मध्ये ग्रामसेवकांसाठी आणि बांधकाम विभागाचे कनिष्ट अभियंता, आरोग्य विभागातील सेवाकांचाही समावेश आहे. या प्रसंगावर सोलापूर जिल्हा परिषदेने ६४९ पदे भरण्यास मंजुरी दिली असून शासनाला त्या बाबतीत प्रस्ताव दिला आहे. त्यानुसार पुढील आठवड्यात पदांची भरती जाहीर होणार, असा विश्वास वरिष्ठ अधिकार्यांनी दर्शवला आहे. युवा तरुणांनी तशी तयारी सुरु ठेवावी, असे आवाहनही त्यांनी ‘सकाळ’च्या माध्यमातून केले आहे.
महाराष्ट्रातील सरकारी व खाजगी नोकर भरतीच्या अपडेट्स साठी आजच Whatsapp Group जॉईन करा
In the office competition exam held in May under the Pune Divisional Commissioner’s Office, 15 out of 86 Solapur ZP clerks were successful. 101 Junior Clerks had taken the competitive examination for promotion to Senior Clerk, according to information received from the General Administration in this respect. The exam for office 3 subjects was held on May 17. You pass the exam if you receive 45 out of a possible 100. While 86 clerks failed to achieve marks, 15 of them received 45 or higher. 101 Junior Clerks had taken the competitive examination for promotion to Senior Clerk, according to information received from the General Administration in this respect.
- पदाचे नाव – कार्यकारी अभियंता
- पदसंख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – सोलापूर
- वयोमर्यादा – ६४ वर्ष
📆 आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा – https://www.calculator.net/age-calculator.html
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, ग्रा.पा.पु. विभाग, जि. प. सोलापूर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जुन 2023
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अधिकृत वेबसाईट – https://zpsolapur.gov.in/
ZP Solapur Bharti Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
कार्यकारी अभियंता | 01 पद |
Educational Criteria For ZP Solapur 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कार्यकारी अभियंत | B-Tech/B.E.Civil, M.Tech/ M.E.Prefered Experience: Min- 7 Yrs. In the field of execution of civil works Must be cognizant of tendering procedures and monitoring and evaluation of civil projects having relevant knowledge of computer skills. Candidate should withdraw 60% of salary amount in the previous job which has quoted in advt. |
Salary For ZP Solapur 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
कार्यकारी अभियंता | Rs. 70,000/- per month |
How To Apply For Zilla Parishad Solapur Bharti 2023 [Zilla Parishad Solapur Bharti 2023 अर्ज कसे कराल]
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करतांना लिफाप्यावर पदनामाचा उल्लेख स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुन 2023 आहे.
- अर्ज संबंधित ठिकाणी विहीत मुदतीत सादर करण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील.
- विहीत मुदतीनंतर आलेले अर्ज तसेच विहित प्रपत्रात नसलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी | ZP Solapur Bharti 2023
Selection Procedure For Zilla Parishad Solapur Recruitment 2023
- वरील भरतीकरिता पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
- प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करुन वैध ठरलेल्या अर्जदारांची निवड प्रक्रिया या विभागाचे शासन परिपत्रक, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, क्रं. आस्था-२०२०/प्र.क्रं.६९/पापु-२५/दि.२८.१०.२०२० मध्ये नमुद पदभरती प्रक्रिया वगुणप्रदान पध्दतीचा अवलंब या निवड प्रक्रियेकरीता करण्यात येईल. या जाहीरतीस अनुसरुन प्राप्त झालेल्या अर्जापैकी मुलाखतीस पात्र ठरलेल्या अर्जदारांची यादी या विभागाच्या www.zpsolapur.gov.in या संकेत स्थळावर देण्यात येईल. पात्र उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल.
- मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची नांवे मुलाखतीसाठी वेळ व दिनांक इ. निवड प्रक्रियेबाबतच्या सर्व सूचना www.zpsolapur.gov.in या संकेतस्थळावर देण्यात येतील. उमेदवारांना कोणत्याही सूचना थेट पत्रव्यवहार किंवा ई-मेल या अन्य माध्यमातून दिल्या जाणार नाहीत.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. | ZP Solapur Bharti 2023
ZP Solapur Vacancy in details 2023
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For zpsolapur.gov.in Recruitment 2023 | |
📑 PDF जाहिरात | https://drive.google.com/file/d/1AfRoeDKqKaFvar3maCNjVj4-hX3A4gdW/view |
✅ अधिकृत वेबसाईट | https://zpsolapur.gov.in/ |
ZP Solapur Vacancy 2023
विभागनिहाय असलेली रिक्त पदे
- –सामान्य प्रशासन
- लघुलेखक : 2
- – बांधकाम विभाग
- कनिष्ठ अभियंता : 33
- प्राथमिक शिक्षण विभाग
- विस्तार अधिकारी शिक्षण :2
- केंद्रप्रमुख : 80
- शिक्षक : 624
- -सामान्य प्रशासन विभाग
- लघुटंकलेखक : 2वरिष्ठ सहायक :9कनिष्ठ सहायक : 53अर्थ विभागकनिष्ठ लेखाधिकारी :3वरिष्ठ सहायक : 6कनिष्ठ सहायक : ९ग्रामपंचायत विभागग्रामविकास अधिकारी : 19
- ग्रामसेवक : 80
- –बांधकाम विभाग
- आरेखक : 1
- स्थापत्य अभियांत्रिकी सहायक : 88
- कनिष्ठ आरेखक : 2
- अनुरेखक :9
- कनिष्ठ यांत्रिकी :1
- जोडारी : 1
- जॅक हॅम ड्रिलर : 2
- –आरोग्य विभाग
- औषध निर्माण अधिकारी : 9
- आरोग्य सेवक (पुरुष) 50 टक्के फवारणी : 82
- आरोग्य सेवक पुरुष 40 टक्के :9
- आरोग्य सेवक पुरुष 10 टक्के : 43
- आरोग्य सेविका : 314
- –पशुसंवर्धन विभाग
- पशुधन पर्यवेक्षक : 46
Zilla Parishad Solapur Bharti 2022 – Vacancy Details
रिक्त पदे असलेली कार्यालये
तहसील कार्यालय
- नायब तहसीलदार – १
- अव्वल कारकून – २
- मंडळधिकारी – ३
- तलाठी – १७
- लिपीक – ६
- शिपाई – २
तालुका कृषी
- मंडळ कृषी अधिकारी – १
- कृषी पर्यवेक्षक – २
- कृषी सहाय्यक – ८
- लिपिक – ३
- अनुरेख – ६
महाराष्ट्रातील सर्व खाजगी आणि सरकारी नौकरीच्या भरती अपडेट्स साठी ग्रुप जॉईन करा