वाहनांबद्दल बोलायचे झाले तर जगात अनेक अद्भुत कार आहेत. पण आज आम्ही तुम्हाला जगातील सार्वजनिक वाहतुकीच्या आश्चर्यकारक साधनांबद्दल सांगणार आहोत. काही उलटे लटकत चालतात तर काही कालव्यात घसरतात. स्लेजपासून ते ट्रायसायकलपर्यंत, पर्यटकांना भुरळ घालणारी ही साधने आहेत.
विचित्र वाहने, काही उलटे तर काही खाली लटकतात.
![](https://maharojgaar.com/wp-content/uploads/2023/11/Suspension-monorail-in-Wuhan-2023-11-1a0df80d8b2f793f3e00c42875440f0f-16x9.jpg)