१६ वर्षीय मुलीवर बलात्कार आणि गर्भधारणा केल्याचा आरोप असलेल्या दिल्ली सरकारच्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश दिल्ली सरकारने सोमवारी दिले. प्रेमोदय खाखा असे या अधिकाऱ्याचे नाव असून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

Sign in to your account