व्हायरल व्हिडिओः इंस्टाग्राम वापरकर्ता सुजित हा शेतकरी आहे. त्याने आपल्या इंस्टाग्राम बायोमध्ये लिहिले आहे की, तो गेल्या 10 वर्षांपासून शेती करत आहे आणि त्याला राज्य सरकारचे पुरस्कारही मिळाले आहेत. अलीकडेच त्याने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे (फार्मर ऑडी कार व्हायरल व्हिडिओ) जो खूपच धक्कादायक आहे.