बाबा महाराज सातारकर यांचे निधन: कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सायंकाळी ५.०० वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
हे देखील वाचा: PM Modi महाराष्ट्र भेट: PM Modi 5 वर्षांनी शिर्डीत येत आहेत, 7500 कोटी रुपयांचे विकास प्रकल्प भेट देणार