समुद्राखालून पाणबुडीत काम करत असताना जवळून जाताना एक ‘एलियन स्पेसक्राफ्ट’ पाहिल्याचा खळबळजनक दावा एका अमेरिकन प्राध्यापकाने केला आहे. नुकताच त्याचा अनोखा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 1990 मध्ये यूएस नेव्हीसाठी काम करत असताना, त्याच्या पाणबुडीला आवाजापेक्षा वेगाने काहीतरी जात असल्याचे जाणवले.