Talathi Bharti 2023- राज्यातील सहा विभागांअंतर्गत येणाऱ्या ३६ जिल्ह्यांतील ४ हजार ६४४ पदांच्या भरती जाहिरात 23 जुन रोजी शासनाच्या संकेतस्थळावर प्रकाशित झाली आहे. तलाठी भरतीचे ऑनलाईन अर्ज २६ जून २०२३ रोजी, तसेच १७ जुलै २०२३ रोजी फाॅर्म भरायची शेवटची तारीख असेल,लवकरात लवकर आपले अर्ज भरा आणी भरती ची तयारी सुरु करा,
Talathi Bharti 2023– या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. एका उमेदवाराला एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार आहे. साधारण गटासाठी एक हजार तर आरक्षण गटासाठी ९०० रुपये परीक्षा शुल्क असेल. तर खुल्या गटासाठी वयोमर्यादा ही ३८ असून राखीव उमेदवारांसाठी वयोमर्यादा ४३ आहे.
२ तासाच्या परीक्षेत (Exam) मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बैधिक (गणित) असा २०० गुणांचा पेपर आहे.या भरती प्रक्रियेत शैक्षणिक पात्रतेत पदवी त्याच बरोबर माध्यमिक शालांत परीक्षेत हिंदी व मराठी विषय असणं बंधनकारक आहे. महसूल विभागांतर्गत राज्यभरात तलाठी (गट- क) संवर्गातील ४ हजार ६४४ पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया बजविण्यात येणार आहे.
पुढील तपशील खालीलप्रमाणे आहे.
अपडेट्ससाठी ला भेट देत रहा:-.
www.maharojgaar.com
Talathi Recruitment 2023 The recruitment advertisement for 4 thousand 644 posts in 36 districts under six divisions of the state has been published on the website of the government on June 23.
Talathi Recruitment online application will be on 26th June 2023 and last date to fill form is 17th July 2023.
Online exam will be conducted for this recruitment. One candidate can apply from one district. Examination fee will be Rs.1000 for general group and Rs.900 for reservation group. Whereas for open group age limit is 38 and for reserved candidates age limit is 43.
Further details are as follows. Keep visiting for updates:-. www.maharojgaar.com
List of Documents required for Talathi Bharti 2023
Important Links For Talathi Bharti 2023
📑 PDF जाहिरात– https://t.co/eP1DAsbyiW
👉 ऑनलाईन अर्ज करा
ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु झाली …
✅ अधिकृत वेबसाईट
https://mahabhumi.gov.in/
पदाचे नाव –तलाठी
पद संख्या – ४६४४ जागा
वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे (राखीव उमेदवारणी PDF पहावी)
Talathi Bharti 2023 Important Dates
- It Ends With Us- Summary and Review
- Yellow Dress Rock Paper Scissors: Watch! Viral TikTok Trend
- Grus Brothers Net Worth: Uncovering the Secrets of Their Financial Empire
- Cayan Credit Card Processing: A Comprehensive Guide for US Businesses
- Majhi Ladki Bahin Yojana- Online Apply, पात्रता, संपूर्ण माहिती!
परीक्षा शुल्क –
खुला वर्ग रु. १०००/-
राखीव वर्ग : ९००/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ जुलै २०२३
अधिकृत वेबसाईट– https://mahabhumi.gov.in