1 सामना, 2 संघ आणि 22 खेळाडू… भारत-ऑस्ट्रेलिया फायनलवर 70 हजार कोटी रुपयांची बाजी. ICC क्रिकेट विश्वचषक फायनल नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सट्टेबाजीचा बाजार चांगलाच तापला आहे
क्रिकेट विश्वचषक फायनलकडे बुकींचे लक्ष गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी क्रिकेट विश्वचषकाचा…