केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव पंतप्रधानांनी सुरू केलेल्या ‘मेक इन इंडिया’ प्रकल्पाचे कौतुक करताना भारत लवकरच एक ट्रिलियन डॉलर्सची निर्यात करेल, असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी सांगितले.
अश्विनी वैष्णव यांनी 'मेक इन इंडिया' प्रकल्पावर टीका केल्याबद्दल विरोधकांवर टीका केली…