भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास शुक्रवारी सकाळी 10 वाजता चलनविषयक धोरण समिती (MPC) चा निर्णय जाहीर करतील. या घोषणेनंतर ते दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेऊन देशाची आर्थिक परिस्थिती आणि एमपीसीच्या अपेक्षांवर चर्चा करतील.
…पुढे वाचा