Pune Mahanagarpalika Bharti 2023 details
Pune Municipal Bharti 2023 – The Pune Municipal Corporation has prepared a proposal regarding the direct filling of the post of Executive Engineer in the Municipal Corporation under the process of Pune Mahanagarpalika Bharti 2023.
This proposal of Pune Municipal Bharti 2023 has been sent to the state government. After getting the approval, the post of Executive Engineer will be filled directly in the Municipal Corporation. Along with this, the recruitment process of 150 junior engineers will be announced. The recruitment process for health department, fire brigade and other posts will be held in the municipal corporation in the next two weeks. The relevant exam schedule has also been announced.
Municipal Commissioner Vikram Kumar said, “In the next few months, some of the senior officials in the municipality will retire, and some will retire in the next 2 to 3 years. Therefore, an officer has to be appointed immediately in their place. In that regard, the Municipal Corporation has prepared a proposal for the post of Executive Engineer to be filled directly. This proposal has been sent to the state government. After getting the approval, the next process will take place.
पदाचे नाव –
शिक्षक, शालाप्रमुख, पर्यवेक्षक, दुय्यम शिक्षक माध्यमिक, दुय्यम शिक्षक प्रायमरी, कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक कॉम्पुटर लॅब, प्रयोगशाळा सहाय्यक विज्ञान प्रयोगशाळा, शिपाई, प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम)
एकूण पद संख्या – 447 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – पुणे
अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11, 14 & 15 जुन 2023 (पदांनुसार)
निवड प्रक्रिया – मुलाखती
अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in
Pune Mahanagarpalika Vacancy 2023.
पुणे महापालिकेमध्ये कार्यकारी अभियंता पदाच्या जागा थेट भरण्यासंदर्भात महापालिकेने नवीन प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्तावाला राज्य सरकारला पाठविण्यात आला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर महापालिकेमध्ये कार्यकारी अभियंता पद थेट भरले जाणार आहे. याबरोबरच १५० कनिष्ठ अभियंत्यांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात येणार आहे. या भरतीत कनिष्ठ अभियंता वर्गाची १५० आणि कार्यकारी अभियंता पदाच्या ०९ ते १० पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात येईल. महापालिकेमध्ये आगामी दोन आठवड्यात आरोग्य विभाग, अग्निशामक दलासह अन्य पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे.
पुणे महानगरपालिका, शिक्षण विभाग अंतर्गत “शिक्षक, शालाप्रमुख, पर्यवेक्षक, दुय्यम शिक्षक माध्यमिक, दुय्यम शिक्षक प्रायमरी, कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक कॉम्पुटर लॅब, प्रयोगशाळा सहाय्यक विज्ञान प्रयोगशाळा, शिपाई, प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम)” पदांच्या 447 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11, 14 व 15 जुन 2023 ही (पदांनुसार) आहे.
How To Apply For Pune Municipal Corporation Recruitment 2023
या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
उमेदवारांना वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सर्व सुचना, गुणवत्ता यादी वेबसाईटवर www.punecorporation.org प्रसिध्द करणेत येतील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 11, 14 & 15 जुन 2023 (पदांनुसार) आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा.
- It Ends With Us- Summary and Review
- Yellow Dress Rock Paper Scissors: Watch! Viral TikTok Trend
- Grus Brothers Net Worth: Uncovering the Secrets of Their Financial Empire
- Cayan Credit Card Processing: A Comprehensive Guide for US Businesses
- Majhi Ladki Bahin Yojana- Online Apply, पात्रता, संपूर्ण माहिती!
Click Here To Join Our Whatsapp Group
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी दररोज http://maharojgaar.com ला अवश्य भेट द्या
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
📑 PDF I
✅ अधिकृत वेबसाईट
www.pmc.gov.in