PCMC Recruitment 2024:
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विविध पदांवर भरती निघाली आहे. ह्या भरतीसाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया 01 एप्रिल 2024 पासून सुरू होईल आणि अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2024 आहे.
एकूण रिक्त जागा: 327
रिक्त पदांचे नाव आणि शैक्षणिक पात्रता:
1) सहाय्यक शिक्षक – 189
शैक्षणिक पात्रता: एच.एस.सी. – डी.एड
2) पदवीधर शिक्षक – 138
शैक्षणिक पात्रता: 01) एच.एस.सी.- डी.एड, बी.एस.सी- बी.एड (विज्ञान विषय), 02) एच.एस.सी. – डी.एड, बी.ए. बी.एड (भाषा विषय)
अर्ज करण्यापूर्वी कृपया खालील गोष्टी लक्षात घ्या:
- तुम्ही अर्ज करण्याच्या पदासाठी पात्र आहात याची खात्री करा.
- आवश्यक सर्व कागदपत्रे जमा करा.
- अर्ज योग्यरित्या आणि वेळेत पाठवा.
परीक्षा फी : फी नाही
पगार : पात्र उमेदवारांना नियमानुसार पगार मिळेल
नोकरी ठिकाण : पिंपरी-चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्जास सुरुवात : 01 एप्रिल 2024
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 16 एप्रिल 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : समक्ष जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा.पाटील मनपा प्राथ.शाळा, पिंपरीगाव.
पिंपरी चिंचवड महानगर पालिका अधिकृत संकेतस्थळ : www.pcmcindia.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा ✅
Read This Too!
MCX Cotton live 2024: कापसाला मार्च मध्ये मिळणार एवढा भाव, जाणून होणार थक्क
- It Ends With Us- Summary and Review
- Yellow Dress Rock Paper Scissors: Watch! Viral TikTok Trend
- Grus Brothers Net Worth: Uncovering the Secrets of Their Financial Empire
- Cayan Credit Card Processing: A Comprehensive Guide for US Businesses
- Majhi Ladki Bahin Yojana- Online Apply, पात्रता, संपूर्ण माहिती!