आमच्या वर्ल्ड इन डेटाने काही काळापूर्वी 195 देशांची क्रमवारी जाहीर केली होती. यामध्ये सर्वात जाड देशांपैकी पहिले नाव प्रशांत महासागरात वसलेल्या नऊरू या बेटाचे आहे. याला ‘प्लेजंट आयलंड’ असेही म्हणतात, कारण येथील लोक आरामदायी जीवन जगत आहेत. येथील 10 पैकी जवळपास नऊ लोकांचे वजन जास्त आहे. या देशातील लोकांचे सरासरी वजन 100 किलो आहे.