अॅलिसा ड्रमंड नावाच्या एका मुलीने म्हातार्या माणसाशी लग्न करण्यासाठी आणि घर सांभाळण्यासाठी तिची नोकरी सोडली. याचा तिला कोणताही पश्चाताप नसून दरमहा ३३ हजार रुपयांच्या मोबदल्यात तिने स्वावलंबनाचा त्याग केला आहे. या मुलीचा दावा आहे की, जगात पत्नी बनण्यापेक्षा चांगली नोकरी असू शकत नाही.