SBI MCLR hike: SBI ने आपला दोन वर्षांचा MCLR 8.65% वरून 8.75% वर वाढवला. तसेच, बँकेचा तीन वर्षांचा MCLR 8.75 टक्क्यांवरून 8.85 टक्के करण्यात आला आहे.
एसबीआय एमसीएलआर वाढ: उच्च एमसीएलआरमुळे कर्जदारांसाठी उच्च व्याज दर आणि उच्च ईएमआय होईल, प्रतिमा- रॉयटर्स