नोकरीवर असताना एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना पेन्शनचा लाभ दिला जातो. या स्थितीत विधवा निवृत्ती वेतन, बालक निवृत्ती वेतन आणि अनाथ निवृत्ती वेतन दिले जाते. EPS-95 योजने अंतर्गत पेन्शन नियम येथे जाणून घ्या.
जर कर्मचार्याने 10 वर्षे सेवा पूर्ण केली असेल, तर ते EPS95 योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र ठरतात. फोटो: अनस्प्लॅश/प्रतिनिधी