SBI पेन्शनधारकांसाठी विशेष कर्ज योजना चालवते. ही योजना आहे- स्टेट बँक ऑफ इंडिया पेन्शन कर्ज योजना. या योजनेअंतर्गत पेन्शनधारक त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेऊ शकतात
पेन्शन कर्ज योजनेंतर्गत कर्ज परतफेड कालावधी 72 महिने आहे, ज्याची परतफेड वयाच्या 78 वर्षापर्यंत करावी लागेल. फोटो: अनस्प्लॅश/प्रतिनिधी