प्रस्तावानुसार, यूपी सरकारच्या 12 लाख शिक्षक/कर्मचारी आणि 7 लाख पेन्शनधारकांचा डीए प्रत्येकी 4 टक्क्यांनी वाढणार आहे. यूपी सरकार दिवाळीपूर्वी या प्रस्तावाला मंजुरी देऊ शकते.
यूपी राज्य मंत्रिमंडळाने डीए वाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर, वाढीव भत्ता १ जुलैपासून लागू होईल. फोटो: पिक्साबे/प्रतिनिधी