जेव्हा-जेव्हा पाकिस्तानचा उल्लेख होतो, तेव्हा दहशतवादी कारवाया आणि राजकीय उलथापालथ याविषयीच अधिक चर्चा होते. पण आज आम्ही तुम्हाला पाकिस्तानमधील अशा ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, ज्यांना पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात. काही जण आपल्याला इतिहासाची आठवण करून देतात, तर त्यापैकी एकाला ‘पृथ्वीवरील स्वर्ग’ म्हणतात. गेलात तर परतावेसे वाटणार नाही.
पाकिस्तानात लोक सर्वाधिक काय पाहायला जातात? एक म्हणजे ‘पृथ्वीवरील स्वर्ग’
![](https://maharojgaar.com/wp-content/uploads/2024/01/Hunza-Valley-pakistan-2024-01-538055aa9d686a3515b1892da062aa4f-16x9.jpg)