सोशल मीडिया आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जग इतकं विचित्र आहे की खरं काय आणि खोटं काय ते कळू शकत नाही. अनेक वेळा आपण ज्या गोष्टीत अडकलो आहोत ती अस्तित्वात आहे की नाही हे देखील आपल्याला माहीत नसते. काही प्रसिद्ध लोकांसोबतही असेच काहीसे घडत आहे, जे एका मुलीच्या प्रेमात वेडे झाले आहेत, जिचे अस्तित्व हाच एक भ्रम आहे.
बडे स्टार्स एका मुलीच्या प्रेमात वेडे, वास्तव तुम्हाला धक्का देईल!
