06
आतापर्यंत त्यांनी इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, इटली, ऑस्ट्रिया, जर्मनी, लक्झेंबर्ग, बेल्जियम, नेदरलँड आणि स्वीडन अशा ठिकाणी व्हॅनने प्रवास केला आहे. आता तो त्याच्या मॉडिफाईड व्हॅनमध्ये 9 महिन्यांच्या युरोप दौऱ्यावर जाणार आहे. (क्रेडिट- Instagram/project.amber)