मराठा आरक्षणावरून राजकीय गोंधळ वाढला आहे. आज महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक होणार असून, त्यात संदीप शिंदे समितीचा अहवाल सादर केला जाणार आहे. न्यायमूर्ती शिंदे समितीने पहिला अहवाल सादर केला आहे. आज सकाळी ११ वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.

Sign in to your account