जलसंपदा विभाग भरती लवकरच ५०० कनिष्ठ अभियंत्यांची नियुक्ती करणार! Jalsampada Bharti 2023

जलसंपदा विभाग ५०० नवीन कनिष्ठ अभियंत्यांची नियुक्ती करणार आहे. त्यातून क्षेत्रीय स्तरावर मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल. मनुष्यबळाची कमतरता दूर होण्यासाठी वर्ग तीन आणि चारमधील कर्मचारी कंत्राटी पद्धतीने उपलब्ध करून घ्यावेत, अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी दिली. जलसंपदा विभागात लवकरच कनिष्ठ अभियंत्यांच्या ५०० पदांची भरती होणार असल्याने क्षेत्रीय स्तरावर मनुष्यबळ उपलब्ध होईल, … Continue reading जलसंपदा विभाग भरती लवकरच ५०० कनिष्ठ अभियंत्यांची नियुक्ती करणार! Jalsampada Bharti 2023