जलसंपदा विभाग भरती- Jalsampada Vibhag Bharti 2023 माहिती मराठीत
जलसंपदा विभाग ५०० नवीन कनिष्ठ अभियंत्यांची नियुक्ती करणार आहे.
त्यातून क्षेत्रीय स्तरावर मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल. मनुष्यबळाची कमतरता दूर होण्यासाठी वर्ग तीन आणि चारमधील कर्मचारी कंत्राटी पद्धतीने उपलब्ध करून घ्यावेत, अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी दिली. जलसंपदा विभागात लवकरच कनिष्ठ अभियंत्यांच्या ५०० पदांची भरती होणार असल्याने क्षेत्रीय स्तरावर मनुष्यबळ उपलब्ध होईल, असे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. नीरा प्रकल्प, भामा आसखेड, चासकमान प्रकल्पांचा आढावा या वेळी घेण्यात आला. दरम्यान, जलसंपदा विभागात लवकरच मोठी भरती करण्यात येणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय प्रसृत झाला असून या अंतर्गत गट-क संवर्गातील अभियंता, लघुलेखक, सहायक अशी विविध पदे भरण्यात येणार आहेत.
परीक्षेसंबंधी इतर आवश्यक सूचना https://wrd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येतील. उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नसून या संकेतस्थळावर संपर्क साधण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावयाची आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आपल्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या -
Official website- www.maharojgaar.com
अशाच जॉब अपडेट्स साठी आपला Whatsapp Group जॉइन करा-
Whatsapp
- एकूण जागा रिक्त पदांची संख्या
- वर्ग १ च्या रिक्त पदांची संख्या – १४५
- वर्ग २ ची रिक्त पदे- ७२२
- वर्ग ३ ची रिक्त पदे- ५४१२
- वर्ग ४ ची रिक्त पदे- १६०६
- ■ एकूण : ७८८५
- पात्र शिक्षण- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे याची नोंद घ्यावी.
- वयाची अट- १८ ते ३४ वर्षे.
सरासरी वेतन | वेतन श्रेणी |
---|---|
संचालक | Rs. 78,800/- Rs.2,09,200/ – |
उपसंचालक | Rs. 67,700/- Rs.2,08,700/ – |
सहायक संचालक | Rs. 56,100/- Rs.1,77,500/ – |
अर्ज | ऑफलाइन |
अर्जाची शेवटची तारीख | Update Soon |
PDF जाहिरात | Click Here |
अधिकृत वेबसाइट | Click Here |
—————————————————————————————
Jalsampada Bharti 2023- जलसंपदा विभाग भरती Information in English
Total Posts-
Number of Vacancies –
■ Number of Class 1 Vacancies – 145
■ Class II Vacancies- 722
■ Class 3 Vacancies- 5412
■ Class 4 Vacancies- 1606
■ Total : 7885
Education-
It should be noted that the educational qualification is as per the requirement of the post.
Age Limit– 18 to 34 yrs
- Pay Scale–
- Post Name pay scale
- Director Rs. 78,800/- Rs.2,09,200/ –
- Deputy Director Rs. 67,700/- Rs.2,08,700/ –
- Assistant Director Rs. 56,100/- Rs.1,77,500/ –
- Application Mode– offline
- Wrd official website – wrd.maharashtra.gov.in
For regular job updates kindly visit our official website -
www.maharojgaar.com