@foodnetwork या Instagram खात्यावर खाण्यापिण्याशी संबंधित मनोरंजक व्हिडिओ पोस्ट केले जातात. नुकताच एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यामध्ये टकीला बनवण्याची पद्धत सांगितली आहे. टकीला फळापासून बनवले जाते. एग्वेव्ह वनस्पतींपासून टकीला कसा बनवला जातो. हेच यात दाखवले आहे.