06

मिरजकरांच्या या स्टॉलवर अंडा कुल्फीसोबतच मोमोज, पिझ्झा, बर्गर, सँडविचही उपलब्ध आहेत. अंडी कुल्फीचे चार प्रकार आहेत. एग कुल्फी, एग पनीर कुल्फी, चिकन एग कुल्फी, चिकन एग कुल्फी आणि पनीर कुल्फी. या कुल्फीची किंमत अवघ्या 50 रुपयांपासून ते 80 रुपयांपर्यंत आहे.