01

चांद्रयान-३ चे यशस्वी प्रक्षेपण करून भारताने इतिहास रचला. तसेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश ठरला. चांद्रयानच्या रोव्हर ‘प्रज्ञान’ने चंद्रावर सल्फर, ऑक्सिजन, अॅल्युमिनियम, कॅल्शियम, लोह, क्रोमियम आणि टायटॅनियम यासारख्या गोष्टी शोधल्या आहेत. फ्रीपिक