लहानपणापासून आजतागायत पाहिलेला सांताक्लॉजचा फोटो एखाद्या फनी इमेजसारखा आहे. त्यात सांताचं मोठं पोट आणि मोठी दाढी बघितली असेल. लाल कपड्यात गुंडाळलेला हा सांता एखाद्या विदूषकासारखा दिसतो जो कुणाला तरी हसवतो. पण सांता प्रत्यक्षात कसा असेल हे जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का? नसेल तर तुमची समस्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सने सोडवली आहे.
सांताक्लॉज प्रत्यक्षात असा दिसतो, एआयने त्याचा खरा चेहरा दाखवला
