भारत डायनामिक्स लिमिटेड (BDL) कंपनी मध्ये नोकरीची उत्तम संधी; 112 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु –
BDL Bharti 2023
BDL Bharti 2023: Bharat Dynamics Limited (BDL) invited online application forms for the posts of various vacant posts of “Project Engineer and Project Officer“. There is a total of 100 vacancies to be filled under Bharat Dynamics Limited Bharti 2023. All Eligible and Interested candidates may submit their online application form through the given mentioned link below. The last date for online application is the 23rd of June 2023. The official website of BDL is bdl-india.in.
भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL) येथे “प्रकल्प अभियंता आणि प्रकल्प अधिकारी” पदांच्या एकूण 100 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुन 2023 आहे.
पदाचे नाव – प्रकल्प अभियंता आणि प्रकल्प अधिकारी
पदसंख्या –100 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – मुंबई, महाराष्ट्र
वयोमर्यादा – २८ वर्ष
CLICK HERE TO JOIN OUR WHATSAPP GROUP
Educational Qualification For Bharat Dynamics Limited Bharti 2023
पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता
प्रकल्प अभियंता
First Class (60%) in BE/ B.Tech/ B.Sc Engg. (4 years) / Integrated M.E. / M.Tech. course or equivalent from AICTE approved Institute / University
प्रकल्प अधिकारी
First Class (60%) in MBA / MSW /PG Diploma (02 years) or equivalent course in HR. OR
Pass in CA / ICWA or a course from AIMA recognized Institute / University or First Class (60%) in MBA (Finance) or equivalent course OR
First Class (60%) in MBA (Marketing / Foreign Trade / Supply Chain Management)
Salary Details For Bharat Dynamics Limited Jobs 2023
पदाचे नाव
वेतनश्रेणी
प्रकल्प अभियंता
Rs. 30,000 – 39,000/- per month
प्रकल्प अधिकारी
Rs. 30,000 – 39,000/- per month
Click to Join Our Whatsapp Group
How To Apply For BDL Mumbai Bharti 2023 | BDL Jobs 2023
वरील पदांकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज सादर करू शकतात.
अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुन 2023 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
- AIIMS Bharti 2024 : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अंतर्गत 220 रिक्त जागांसाठी भरती सुरू!
- IRCTC Bharti 2024:अर्ज करण्याची अंतिम तारीख जवळ येत आहे!
- Tribal Ashram School Bharti 2024 : आदिवासी भविष्य घडवा! आश्रम शाळांमध्ये शिक्षकांची भरती!
- BSF Bharti 2024:सीमा सुरक्षा दल अंतर्गत 150 रिक्त जगांकरिता पदांची भरती सुरु!
- SSB Recruitment 2024:सशस्त्र सीमा बल अंतर्गत 03 रिक्त पदांची भरती जाहीर; त्वरित अर्ज करा!