पुणे जिल्हा परिषद भरती 2023 माहिती मराठीत
पुणे जिल्हा परिषद भरती 2023- विविध खात्यांतील ८८९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. नोकरभरतीसाठी प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला जाणार आहे.
ऑनलाइन परीक्षा स्वतंत्र संस्थेतर्फे घेतली जाणार आहे. प्रश्नपत्रिका फुटणार नाही आणि पारदर्शक पद्धतीने भरती प्रक्रिया राबवण्याची ग्वाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलीजिल्हा परिषदेच्या कर्मचारी भरतीसाठी परीक्षा घेण्याबरोबरच प्रक्रियेची कार्यवाही करण्यासाठी IBPS (इंडियन बँकिंग पर्सनल सिलेक्शन) संस्थेची नियुक्ती शासनाकडून झाली आहे. त्यावर पुणे जिल्हा परिषद आणि या संस्थेमध्ये झालेल्या करारावर सोमवारी स्वाक्षर्या करण्यात आल्या. परिणामी, वर्षभरापासून रेंगाळलेल्या भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.
अशाच जॉब अपडेट्स साठी आपला Whatsapp Group जॉइन करा-
Whatsapp
- जिल्हा परिषद पुणे यांनी “वैद्यकीय अधिकारी” च्या 69 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार दिलेल्या पत्त्यावर वॉक-इन मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. punezp.mkcl.org ही जिल्हा परिषद पुणेची अधिकृत वेबसाइट आहे.
- पदाचे नाव – आरोग्यसेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य पर्यवेक्षक व अन्य
- शैक्षणिक पात्रता – (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट करण्यात येईल.
- अधिकृत वेबसाईट –
- punezp.mkcl.org
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
- पदसंख्या – 69 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – ४ था मजला, शिवनेरी सभागृह (सकाळी ११.३० वाजता)
- मुलाखतीची तारीख – दर महिन्याच्या २ व १६ तारखेला
- अधिकृत वेबसाईट – punezp.mkcl.org
Pune ZP Bharti 2023- पुणे जिल्हा परिषद भरती
- -Post Name – Health Care Officer, Health Nurse, Drug Manufacturing Officer, Laboratory Technician, Health Supervisor and others
- No. of Posts – —
- Educational Qualification – (See original advertisement.)
- Job Location – Pune
- Application Procedure – —
- Application Last Date – Will be updated soon.
- Official Website – punezp.mkcl.org
- Post Name – Medical Officer
- Number of posts – 69 सीट्स
- Educational Qualification – Educational qualification is as per requirement of the post. (Read original advertisement.)
- Job Location – Pune
- Selection Process –
- Interviews Address of Interview – 4th Floor, Shivneri Auditorium (11.30 am) Date of Interview – 2nd and 16th of every month
- Official Website – punezp.mkcl.org
For any job postings notification kindly visit our official website -
www.maharojgaar.com