ATMA Malik Nashik Bharti 2024: | आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल, पुरणगाव, पो. जळगाव नेऊर, ता. येवला, जि.नाशिक या संस्थेत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठी भरती निघाली असून त्यासाठीची जाहिरात वर्तमानपत्रामध्ये प्रसिध्द करण्यात आली आहे. या भरतीमध्ये शिपाई, सुरक्षारक्षक, प्रयोगशाळा सहायक, डाटा एंट्री ऑपरेटर, लिपिक तसेच इतर जागा भरण्यासाठीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. तरीही शिक्षण क्षेत्रात नोकरी मिळावी अशी आशा बाळगणारे उमेदवार या संधीचा लाभ घेऊ शकतात. उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार असून पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लेखामध्ये दिलेल्या पत्त्यावर तारखेनुसार हजर राहणे आवश्यक आहे. मुळ जाहिरात वाचुन शैक्षणिक पात्रता, वय व परीक्षा शुल्काची माहिती करुन घ्यावी.| या संस्थेत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठी भरती निघाली असून त्यासाठीची जाहिरात वर्तमानपत्रामध्ये प्रसिध्द करण्यात आली आहे.
ATMA Malik Nashik Bharti 2024 2024Vacancy
ATMA Malik Nashik Bharti 2024 ता.येवला, जि. नाशिक येथील संस्थेत एकुण 140 पदांवर भरती जाहिर करण्यात आली आहे. त्यानुसार विविध शिक्षक व शिक्षकेतर पदांवर कर्मचारी भरण्यात येणार आहेत.
शिक्षकेतर कर्मचारी : शिपाई, सुरक्षारक्षक, लिपिक, डाटा एंट्री ऑपरेटर, सफाई कर्मचारी, प्रयोगशाळा सहायक, सुपरवायझ्र, आचारी, आचारी मदतनीस, भांडे साफसफाई, आश्रम मदतनीस, प्रसाद वाटप पुरुष व इतर पदे हे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये येतात.
वसतिगृह विभाग : वसतिगृह अधिक्षक, अधिक्षिका, पुरुष वसतिगृह शिक्षक, महिला वसतिगृह शिक्षक, वसतिगृह आया, एनसीसी व मिलिटरी प्रशिक्षक व इतर पदे.
प्राथमिक व माध्यमिक विभाग : इंग्रजी, मराठी, हिंदी, समाजशास्त्र, गणित, विज्ञान, संगणक, चित्रकला व संगीत शिक्षक, ग्रंथपाल व इतर.
उच्च प्राथमिक व माध्यमिक विभाग : इंग्रजी, गणित, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र प्राध्यापक व इतर पदे भरण्यात येणार आहे. CET/CTET पास उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. इंग्रजी माध्यमासाठी English Speaking Skill अनिवार्य आहे. उमेदवारांच्या गुणवत्ता व अनुभवानुसार आकर्षक पगार देण्यात येणार आहे.
ATMA Malik Nashik Bharti 2024 Educational Qualification
जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार पदानुसार शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. ती खालीलप्रमाणे दर्शविली आहे. विविध पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे पदानुसार 5वी, 7वी, 10वी, 12वी, पदवीधर, डिप्लोमा, बी.ए., एम.ए., बीएस्सी., एमएस्सी, डी.टी.एड, बीएड, एमएड, बीसीए/बीसीएस/ कॉम्प्यूटर आदि शैक्षणिक पात्रता आवशयक आहे. उमेदवारानी अर्ज करण्याअगोदर मुळ जाहिरात पीडीएफ काळजीपूर्वक वाचावी व नंतर अर्ज करावा.
ATMA Malik Nashik Bharti 2024 Age Limit
या शैक्षणिक संस्थेत विविध पदावर अर्ज करण्यासाठी उमेदराचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे. 18 वर्षाखालील उमेदवारांना अर्ज करता येणार नाही.
ATMA Malik Nashik Bharti 2024Nashik Fees
आत्मा मालिक शैक्षणिक संस्थेत विविध पदावर अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रक्रिया शुल्क आकारले जाणार नाही.
ATMA Malik Nashik Bharti 2024online apply
आत्मा मालिक शैक्षणिक संस्था पुरगाव व येवला येथे कायम विनाअनुदानित रिक्त पदावर भरती होण्यासाठी उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी दिनांक 20, 21 व 23,24 एप्रिल 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर स्वत: हजर राहावे. मुलाखतीस जातांना मूळ शैक्षणिक कागदपत्रे व त्यांची झेरॉक्स सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे. तसेच दोन पासपोर्ट फोटो सोबत घेऊन जाणे. जाहिरातीमधील माहितीनुसार मुलाखतीस येणाऱ्या उमेदवारांना प्रवास व इतर कोणताही भत्ते दिले जाणार नाही.
ATMA Malik Nashik Bharti 2024 address
मुलाखतीचा पत्ता : आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल नाशिक – येवला रोड, मु. पुरणगाव, पो. जळगाव नेऊर, ता.येवला, जि.नाशिक 423401. मो.9975277651, 9689342839, 9970710163.
मुलाखत वेळ : दिनांक 20, 21 व 23,24 एप्रिल 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत
ATMA Malik Nashik Bharti 2024
ATMA Malik Educational and Sports Complex is going to recruit for the posts of “Teaching Staff, Non-Teaching Staff ”. There are total of 85 vacancies are available. Interested and eligible candidates may attend the walk-in interview scheduled on 22nd, 23rd, 27th and 28th of April 2024.
ATMA Malik Bharti 2024
- पदाचे नाव – प्राचार्य, प्रशासकीय व्यवस्थापक, शिक्षक कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी
- पदसंख्या – 140 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
- मुलाखतीची तारीख – 22, 23, 27 आणि 28 एप्रिल 2024
- अधिकृत वेबसाईट – https://atmamalik.co.in/
OTHER IMPORTANT BHARTI NEWS !
- It Ends With Us- Summary and Review
- Yellow Dress Rock Paper Scissors: Watch! Viral TikTok Trend
- Grus Brothers Net Worth: Uncovering the Secrets of Their Financial Empire
- Cayan Credit Card Processing: A Comprehensive Guide for US Businesses
- Majhi Ladki Bahin Yojana- Online Apply, पात्रता, संपूर्ण माहिती!
ATMA Malik Bharti 2024 Vacancy
पदाचे नाव | पद संख्या |
प्राचार्य | 02 |
प्रशासकीय व्यवस्थापक | 01 |
शिक्षक कर्मचारी | 41 |
शिक्षकेतर कर्मचारी | 46 |
ATMA Malik Bharti 2024 Recruitment
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्राचार्य | Μ.Α./M.Sc.B.Ed |
प्रशासकीय व्यवस्थापक | Graduate with MBA/MPM |
शिक्षक कर्मचारी | TET किंवा CET उत्तीर्ण पदवी, पदव्युत्तर पदवी, ECCED,B.A./Μ.Α./ B.Sc./M.Sc. B.Ed./ M.Ed., B.P.Ed., M.P.Ed. B.S.W./M.S.W., Α.Ν.Μ./G.Ν.Μ. |
शिक्षकेतर कर्मचारी | ८ वी ते १२ वी, पदवीधर/पदव्युत्तर |
Selection Process For ATMA Malik Bharti 2024
- वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
- उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
- सदर पदांकरिता मुलाखत 22, 23, 27 आणि 28 एप्रिल 2024 तारखेला दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.
FOR OTHER IMPORTANT BHARTI UPDATES !
THANK YOU !