RRB Technician Recruitment 2024:
RRB अंतर्गत “तंत्रज्ञ ग्रेड I, तंत्रज्ञ ग्रेड II” पदांच्या एकूण 9144 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आहे. या पदांसाठी अर्ज करण्याचा प्रक्रिया ऑनलाईन आहे. अर्ज ०९ मार्च २०२४ पासून सुरू होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ एप्रिल २०२४ आहे.
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागेल.अर्ज करण्याआधी उमेदवारांनी सध्याची सूचना काळजीपूर्वक वाचावी. अर्ज ०९ मार्च २०२४ पासून सुरू होईल.तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ एप्रिल २०२४ आहे. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
पदाचे नाव – तंत्रज्ञ ग्रेड I, तंत्रज्ञ ग्रेड II
पदसंख्या – एकूण 9144 जागा
शैक्षणिक पात्रता – पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा –
तंत्रज्ञ ग्रेड I – 18 ते 36 वर्षे
तंत्रज्ञ ग्रेड II – 18 ते 33 वर्षे
अर्ज फी –
सर्व उमेदवारांसाठी – रु. 500/-
SC, ST, Ex-Serviceman, PWED, महिला – रु. 250/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन
निवड प्रक्रिया – संगणक आधारित चाचणी
अर्ज सुरू होण्याची तारीख – ०९ मार्च २०२४
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०८ एप्रिल २०२४
अधिकृत वेबसाईट – https://indianrailways.gov.in/
RRB Technician Recruitment 2024 Vacancy:
पदाचे नाव | पद संख्या |
तंत्रज्ञ ग्रेड I | 1100 पदे |
तंत्रज्ञ ग्रेड II | 7900 पदे |
RRB Technician Recruitment 2024 Salary Details:
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
तंत्रज्ञ ग्रेड I | 29,200/- |
तंत्रज्ञ ग्रेड II | 19,900/- |
PDF जाहिरात वाचा | https://shorturl.at/eIQTX |
ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/cmuF8 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://indianrailways.gov.in/ |
✅ दैनंदिन अपडेटसाठी कृपया आमच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: www.maharojgaar.com
🪀अशाच विश्वसनीय नोकरी अपडेट साठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👇🏽👇🏽👇🏽
ENGLISH.
RRB Technician Recruitment 2024:
Under the RRB, a total of 9144 vacancies for the posts of “Technical Grade I, Technical Grade II” are available for eligible candidates to apply. The application process for these positions is online. The application process will commence from March 9, 2024. The last date to apply is April 8, 2024.
Candidates are required to apply online for this recruitment. Before applying, candidates should read the current notification carefully. The application process will start from March 9, 2024, and the last date for application is April 8, 2024. For more information, please refer to the provided PDF advertisement.
Post Name – Technical Grade I, Technical Grade II
Number of Posts – Total 9144 vacancies
Educational Qualification – Educational qualification is as per the requirement of the respective posts. (Read the original advertisement for details.)
Age Limit –
Technical Grade I – 18 to 36 years
Technical Grade II – 18 to 33 years
Application Fee –
For all candidates – Rs. 500/-
SC, ST, Ex-Serviceman, PwD, Female – Rs. 250/-
Application Method – Online
Selection Process – Computer-based examination
Start Date for Application – March 9, 2024
Last Date for Application – April 8, 2024
Official Website – https://indianrailways.gov.in/
✅For daily Updates pls visit our official websites visit: www.maharojgaar.com
Read This Too!
PCMC Recruitment 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 327 जागांसाठी भरती, लवकर अर्ज करा
- AIIMS Bharti 2024 : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अंतर्गत 220 रिक्त जागांसाठी भरती सुरू!
- IRCTC Bharti 2024:अर्ज करण्याची अंतिम तारीख जवळ येत आहे!
- Tribal Ashram School Bharti 2024 : आदिवासी भविष्य घडवा! आश्रम शाळांमध्ये शिक्षकांची भरती!
- BSF Bharti 2024:सीमा सुरक्षा दल अंतर्गत 150 रिक्त जगांकरिता पदांची भरती सुरु!
- SSB Recruitment 2024:सशस्त्र सीमा बल अंतर्गत 03 रिक्त पदांची भरती जाहीर; त्वरित अर्ज करा!