सर्वात विषारी तलाव: उन्हाळ्यात तलावात आंघोळ करण्यापेक्षा चांगले काहीही नाही, परंतु काही तलाव दिसतात तितके आकर्षक नसतात. आज आम्ही तुम्हाला 5 सर्वात विषारी तलावांबद्दल सांगणार आहोत. जिकडे उडी मारली तरी मृत्यू निश्चित आहे. बहुतेक विषारी तलाव ज्वालामुखीवर किंवा जवळ तयार होतात. काही इतके आम्लयुक्त आहेत की त्यांचे पाणी बॅटरीमध्ये ओतलेल्या ऍसिडपेक्षा जास्त विषारी झाले आहे.