01

प्रेम हे आंधळं असतं, जात, धर्म, समाज, गरीब-श्रीमंत बघत नाही, असं म्हणतात, पण आजच्या आधुनिक युगात प्रेमाला वय आणि लिंगही दिसत नाही. लोक त्यांच्यापेक्षा लहान किंवा मोठ्या लोकांच्या प्रेमात वेडे पडतात आणि नंतर सोशल मीडियावर ट्रोलचे शिकारही होतात. कॅनडातील एका जोडप्यासोबतही असाच प्रकार घडला आहे. (फोटो: Instagram/fabiennelaferriere)