डोळ्यांसमोर काही गोष्टी असतात, पण नजरेत दिसत नाही. अशी गोंधळात टाकणारी छायाचित्रे सोशल मीडियासह इंटरनेटच्या प्रत्येक कोपऱ्यावर व्हायरल होतात. लोक असे फोटो केवळ स्वतःच पाहत नाहीत तर ते त्यांच्या मित्रांसोबतही शेअर करतात. अर्थात ही छायाचित्रे पाहिल्यानंतर आश्चर्य वाटणे साहजिक आहे, कारण ते कॅमेऱ्यात इतक्या चांगल्या प्रकारे कैद झाले आहेत की, ते पाहिल्यानंतर आपल्यालाही आश्चर्याचा धक्का बसतो. आज आम्ही तुम्हाला अशीच काही छायाचित्रे दाखवणार आहोत. बोर्डपांडा या इंग्रजी संकेतस्थळाने ही छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत.